SHIV-KAMAL BHAU-UDDESHYA SAMAJIK SANSTHA’S
SOLAPUR SCHOOL OF CIVIL SERVICES
RISS to Kavikulaguru Kalidas Sanskrit University
State Government of Maharashtra and UGC Recognized u/s 2f and 12B
आता UPSC & MPSC. अधिकारी बनने झाले सोपे!
B. A. (Civil Services) for competitive examinations like UPSC / MPSC officers exams.
12 वी नंतरचा एक यशस्वी पर्याय बी. ए. प्रशासकीय सेवा
सोलापूर स्कूल ऑफ सिव्हील सर्व्हिसेस महाविद्यालय Recognized Institute for Specialized Studies RISS आणि कविकुलुगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाशी संलग्न आहे.
अभ्याक्रमाची महिती
अभ्याक्रमाचे नाव : बी.ए. प्रशासकीय सेवा
अभ्याक्रमाचा स्तर : पदवी
कालावधी : 3 वर्ष (प्रथम, द्वितीय, तृतीय वर्ष)
माध्यम : मराठी / हिन्दी / इंग्रजी
प्रवेशक्षमता : 120 विद्यार्थी
वयोमर्यादा : 17 ते 25 वर्ष
प्रवेश प्रात्रता : 12 वी पास (आटर्स, वाणिज्य,
विज्ञान)
1- B. A. CIVIL SERVICES आणि UPSC/MPSC अभ्यासक्रम सारखाच आहे.
2- केंद्रीय लोकसेवा व महाराष्ट्र राज्यसेवा आयागोची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे पदवी नंतर तयारीसाठी लगणारे तीन वर्ष वाचतात.
3- अभ्यासक्रमातील तोंडी परिक्षेमुळे स्पर्धा परिक्षांमधील मुलाखतीची आपोआपच तयारी होते.
4- B.A. Civil Service मुळे इतर स्पर्धा परीक्षेची तयारी होते.
5- सामान्य अध्ययन हा विषय अभ्याक्रमात अंतर्गत असल्यामुळे त्यांची वेगळी तयारी करण्याचे नाही.
6- सद्यः स्थितीत शिपाई पासुन ते कलेक्टर पर्यत सर्वच पदे हे तोंडी व लेखी परिक्षेमध्ये माध्यमातुन भरल्या जात असल्यामुळे नोकरीची संधी आहे.
7- आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनाची योग्य नियोजन केल्यास विद्यार्थी निश्चित यशस्वी होऊ शकतो.
8- हा अभ्यासक्रम पूर्ण करतांना तीन वर्षात विध्यार्थांच्या व्यक्तीमत्वाचा परिपूर्ण विकास होतो.
9- “यु.पी.ए.सी. अवघड आहे. पण अशक्य नाही”.
10- यु.पी.ए.सी. व एम.पी.एस.सी. देशातील सर्वोच्च सेवा बजावण्याची संधी सोलापरच्या विध्यार्थांना मिळवून देण्यासाठी.
11- पदवी नंतरचा MPSC/UPSC या सारख्या परिक्षेच्या तयारीसाठी लागणारा वेळ वाचतो.
12- वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पुर्ण करेल त्या सोबतच नागरी सेवा परीक्षेत यश संपादन करेल.
13-बी.ए.प्रशासकीय सेवा व नागरी सेवा स्पर्धा परीक्षा अभ्यासक्रम सारखा असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी फायदा होतो.
14 - पदवीच्या शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी होते.
15- शिपाई पदापासुन ते वरीष्ठ अधिका-यापर्यत सर्व पदे स्पर्धा परीक्षाद्वारे घेत असल्याने 100% नोकरीची संधी मिळते.