1) महाविद्यालयाची मुख्य उद्दिष्टे विद्यार्थ्यांना UPSC/MPSC परीक्षेत यशस्वी करणे हे आहे.
2) सुसज्ज ग्रंथालय व E-Library
3) अधिकारी वर्गाकडून विशेष मार्गदर्शन.
4) 24 तास अभ्यासिका ¼ Reding Room ½
5) नॅशनल डिजिटल लायब्ररी (68 Laks E – Books)
6) शारिरक क्षमता चाचणीची तयारी
7) स्पर्धा परिक्षापुरक सहशालेय उपक्रम
8) व्यक्तीमत्व विकास, स्पोकन इंग्लिश व मोखीक परिक्षेसाठी विशेष प्रशिक्षण.
9) आठ्वड्यातुन एकदा टेस्ट सिरीज
10) स्पर्धेच्या युगात यशासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योग्य मार्गदर्शन करणे.
11) UPSC/MPSC परीक्षेत विद्यार्थ्यांना यशस्वी करणे.
12) अधिकारी व तंज्ञाकडून विशेष मार्गदर्शन
13) नॉन डिजिटल लायब्ररी
14) स्पर्धा परीक्षा पूरक सहशालेय उपक्रम
15) Spoken English व मौखिक परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण