SSCS चे उद्द्ष्टियै

केंद्रिय लोकसेवा आयोग दरवर्षो विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे भरती करीत असते. या स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या 23 सेवांमध्ये विभागणी केली जाते. केंद्रिय लोकसेवा आयोगाच्या सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याला प्रथम योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. प्रथमत: परीक्षेचा गाभा समजुन घेणे आवश्यक आहे. गाभा म्हणजे परीक्षांचे स्वरूप व अभ्यासक्रम होय. कोणत्याही परीक्षेचे स्वरूप समजुन घेऊन योग्य नियोजनाने अभ्यासक्रम पूर्ण केलात तर नक्कीच ध्येयापर्यंत पोहचून यश संपादन करू शकतो.

अभ्यासक्रमाचे सुक्ष्मवाचन, आकलन करणे गरजेचे आहे. दररोज वर्तमानपत्रे, नियंतकालिके, दरवर्षी अभ्यासक्रमावर प्रसिध्द केले जाणारे संदर्भ ग्रंथ यांचे वाचन करणे. अद्ययावत ज्ञान संपादन करणे. युपीएसीचे आव्हान पेलण्यासाठी व्यापक, समग्र आणि नेमका व अचूक अभ्यास या धोरणाचा वापर करावा लागेल.

यु.पी.एस.सी तयारी ही पदवीच्या शिक्षणापासुन सुरूवात करावी ही बाराबीनंतरच आपले ध्येय निश्चित करून, अभ्यासाला सुरूवात करावी. विद्याथ्र्यामध्ये प्रचंड कष्ट करण्याची तयारी असावी. ध्येयाप्रती स्वत: ला झोकून दयावे. कष्टांशिवाय फळ नाही. याप्रमाणे विदयाथ्र्याला यशाचे फळ चाखायचे असेल तर कष्ट करावा लागेल. अभ्यासाची सवय लावून घ्यावे. सातत्याने प्रयत्न केल्यास आपण नक्कीच ध्येयापर्यंत पोहचतो. “यु.पी.एस.सी. अवघड आहे. पण अशक्य नाही”. जगात अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. स्वतःवर विश्वास असेल कष्ट करण्याची तयारी आणि सातत्याने प्रयत्न केल्यास नक्कीच यश संपादन करू शकतो. आपण संयमाने योग्य नियोजन करून सातत्याने अभ्यास केला तर यश संपादन करू शकतो. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी विदयाथ्र्यांने या पंचसुत्री मार्गाया अवलंब केल्यास नक्कीच तो ध्येय पुर्ण करू शकतो व आपले जीवन देशसेवेसाठी समर्पित करू शकतो. यशस्वी होण्याच्या दिशेने पहिले पाऊल म्हणजे इच्छा आणि दुसरे पाऊल म्हणजे कृती.

प्रशासकीय सेवेमध्ये करिअर करू इच्छिणा-या विद्याथ्र्यांसाठी एल.बी.पी. अॅकॅडमी घेऊन आला आहे. एक सशक्त पर्याय ...................................

12 वी नंतरचा एक यशस्वी पर्याय म्हणजे बी.ए. प्रशासकीय सेवा अर्थात्च B. A . CIVIL SERVICES.

सोलापूर स्कूल ऑफ सिव्हील सर्व्हिसेस हे कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाशी संलग्न आहे.

ही पदवी स्तरावरील UPSC व MPSC च्या धर्तीवर असणारा अभ्यासक्रम विद्याथ्र्यांची 12 वी पदवीपासून पूर्ण तयारी करून घेतो. प्रशासकीय सेवा स्नातक (पदवी) हा बारावी नंतरचा पदवी अभ्यासक्रम यू.पी.एस.सी., एम.पी.एस.सी. या स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. या अभ्यासक्रमात विषयाची निवड सुध्दा यु.पी.एस.सी. च्या मुख्य परीक्षेत जे विषय निवडणारे तेच विषय येथे निवडायचे आहेत. या अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थी पात्र ठरतील.

केंद्रिय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध पदांसाठी स्पर्धा परीक्षांद्वारे भरती करीत असते. आयोगाच्या या नागरी सेवा स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची वेगवेगळया 23 सेवांमध्ये विभागणी केली जाते. केंदीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी परीक्षेचा गाभा समजून घेणे आवश्यक ठरते. या परीक्षेचा गाभा म्हणजे या परीक्षांचे स्वरूप आणि त्यात यशस्वी होण्याची व्यूहनीती समजून घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपल्या सभोवताली घडणाÚया विविध घटना प्रसंग, घडामोडी व त्याविषयक आपले मत ही बाब मध्यवर्ती ठरते विषयाचे सुक्ष्मवाचन, आकलन, वर्तमानपत्रे, नियतेकालिके, दरवर्षी अभ्यासक्रमावर प्रसिध्द केले जाणारे संदर्भग्रंथ आणि इंटरनेटचा वापर म्हणूनच स्पर्धा परीक्षेचे आव्हान पेलण्यासाठी अभ्यासाचे तंत्र समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.       

we'll one over 5 Years of experience you always the best guidance

Contact Us
;