आमचे ध्येय

1- स्पर्धा परीक्षेचे सर्वोत्तम मार्गदर्शन करणे.

2- विध्यार्थांचा समग्र विकास करणे.

3- विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास करणे.

4- यु.पी.सी., एम.पी.सी. सारख्या परीक्षेचे उत्तम मागदर्शन करणे.

5- परीक्षाचे स्वरूप व अभ्यासक्रम समजावुन घेणे

6- 3 वर्षाचे अभ्यासक्रमाचे नियोजन करणे

7- अभ्यासक्रमाचे सुक्ष्म वाचन व आकलन

8- दररोज वर्तमानपत्रे, नियतकालिके व अभ्यासक्रमावरील ग्रंथाचे वाचन

9- विद्यार्थ्यांकडे आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे.

10- बारावीनंतर योग्य मार्गदर्शन करून स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना यशस्वी करणे.

11- UPSC/MPSC परीक्षेत तयारीचा आवाका पाहता ताण - तणावाचे योग्य समायोजन करणे.


 बारावीनंतर नियोजन केल्यास यू.पी.एस.सी., एम.पी.,एस.सी. संधी:

आत्मविश्वास, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोनाची योग्य नियोजन करून अभ्यास केल्यास विद्यार्थी निश्चित यशस्वी होऊ शकतो,

युपीएससी परीक्षा म्हणजे कसोटी क्रिकेट आहे. इथं यश अपयशात टिकून राहणं महत्त्वाचं ठरतं. हार्ड वर्क आणि स्मार्ट वर्क यांचा मेळ घाला. जिल्ह्याचा प्रमुख बनणं यासारखं दुसरं यश असूच शकत नाही.

we'll one over 5 Years of experience you always the best guidance

Contact Us
;