मी. सौ. महालक्ष्मी अशोक यक्कलदेवी आपला पाल्य 12 वी उत्तीर्ण झाल्या. प्रित्यर्थ अभिनंदन शिवकमल बहुउदेश्यीय सामाजिक संस्थेने सोलापूरात SSCS B.A. Civil Services पदवी अभ्यासक्रम सुरू केले आहे. कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाशी Recognized Institute for Specialized Studies RISS संलग्नित असून UGC चे 2f आणि 12B मान्यता B.A. Civil Services प्रवेश 12 वी पास कोणतेही शाखा पात्र )
B.A. Civil Services तीन वर्षे, सहा सत्र. अभ्यासक्रम UPSC व MPSC प्रमाणेच आहे. आपल्या मुलाला प्रशासकीय अधिकारी करण्यासाठी B.A. Civil Service प्रवेश घ्यावा.
आम्ही आपला मुलाची तीन वर्षे UPSC व MPSC तयारी करून घेऊ दर पंधरा दिवसानी प्रगती अहवाल Whatsapp/Email ने आपणास पाठवू. आपण पालक म्हणून आपल्या मुलाला प्रशासकीय सेवेमध्ये यशस्वी होण्यासाठी प्रोत्साहन करावे. SSCS आपल्या मुलाच्या कल्याणासाठी समर्पित आहे. आमचे ध्येय विद्यार्थांना UPSC आणि MPSC पर्यंत घेऊन जाणे हे आहे. “यु.पी.ए.सी UPSC अवघड आहे. पण अशक्य नाही”.
आमच्या महाविद्यालयात सर्व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे उत्तम शैक्षणिक वातावरण आहे.
आम्ही आपल्या मुलाच्या करिअर साठी क्षमता, रूची, योग्यता व व्यक्तीमत्व विकास करण्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबविणार वर्ग संपल्यानंतर वैयक्तिकरित्या विद्यार्थांना मार्गदर्शन करण्यास उपलब्ध आहोत.
आपण सुज्ञ पालक आहात. मुलाच्या शैक्षणिक कारकिर्दीत शिखरावर पोहचण्यासाठी प्रोत्साहित करावे. हा काळ जीवनातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे B.A. Civil Service )
आपण यशस्वी पालक होण्यासाठी आजच प्रवेश निश्चित करावा. सोबत प्रवेश अर्ज पाठवित आहे. UPSC व MPSC च्या आपल्या पाल्याचे कोणत्या समस्या असतील तर माझ्याशी मोकळ्या मनाने संपर्क साधावा. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत. उपलब्ध आहे.